1
/
of
1
Pashchattya Kalecha Itihas – Sandhya Ketkar (पाश्चात्त्य कलेचा इतिहास -संध्या केतकर)
Pashchattya Kalecha Itihas – Sandhya Ketkar (पाश्चात्त्य कलेचा इतिहास -संध्या केतकर)
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
चित्रकला क्षेत्रातील पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासासाठी उपयुक्त पुस्तक.
या पुस्तकात प्रागैतिहासिक काळ, इजिप्तची संस्कृती, मेसोपोटेमिया, मिनोअन व मायसिनेअन कला, ग्रीक तसेच रोमन कला, ख्रिस्ती, रोमानेस्क, गोथिक कला, प्रबोधन काळ आणि आधुनिक कला अशा सर्व काळखंडांचा विचार केला आहे. सोपी भाषा, संदर्भासाठी भरपूर चित्रे आणि रंगीत चित्रांची पाने यामुळे हे पुस्तक विध्यार्थ्यांना उपयोगी आहे.
Share
