NaN
/
of
-Infinity
Parvati By Samar( पार्वती )- New book- Prebooking is on....
Parvati By Samar( पार्वती )- New book- Prebooking is on....
Regular price
Rs. 218.00
Regular price
Rs. 290.00
Sale price
Rs. 218.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Prebooking is on...
२५ मे नंतर बुक उपलब्ध
पूर्वनोंदणीचे लाभ :-
१. कादंबरीचे मूल्य २९०/- आहे. मात्र पूर्वनोंदणी केल्यास विशेष सवलत !
२. लेखकाची स्वाक्षरी असलेली प्रत.
३. कादंबरी अन्यत्र कुठेही उपलब्ध
होण्याआधी आपल्या हाती येईल !
पार्वतीचं आपल्या संस्कृतीतील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करत शिवप्रिया पार्वतीच्या व्यक्तिमत्त्वाच्या ज्ञात-अज्ञात पैलूंचा वेध घेणारी कादंबरी !
पार्वतीच्या जन्मापासूनच कथा सुरू होते. पार्वतीला तीच सती आहे हे कुणी सांगितलं? तिचा भगवान शंकरांशी विवाह होताना त्याबाबत पार्वतीच्या मातेचं मत काय होतं? पार्वतीने कोणतं युद्ध लढलं? या प्रश्नांच्या उत्तरांसह गणेशाच्या जन्माची पुराणातील एक अपरिचित कथा, कार्तिकेयाची कथा, 'काली'चं रूप आणि मुख्य म्हणजे शंकर-पार्वती संवाद या कादंबरीत वाचकांना वाचता येईल.
Share
Reviews
0 reviews
5
0
4
0
3
0
2
0
1
0
Click to review
No reviews yet, lead the way and share your thoughts