1
/
of
2
Paripekshya By Yadav Gaikwad (परिपेक्ष्य)
Paripekshya By Yadav Gaikwad (परिपेक्ष्य)
Regular price
Rs. 424.00
Regular price
Rs. 499.00
Sale price
Rs. 424.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आंबेडकरांनी सुरु केलेल्या राजकीय-सामाजिक चळवळींतील 'गोलमेज परिषदा', 'भाषावार प्रांतरचना'आणि 'हैदराबादचा मुक्तिसंग्राम' या मुख्य तीन विषयांचा आणि टप्य्याचा चिकित्सक वेध या पुस्तकात घेण्यात आला आहे. उपरोक्त तीन घटनांशी संलग्न आंबेडकरांचा विचारव्यूह आणि परिपेक्ष्य सर्वांगाने समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयोगी ठरू शकते.
बदलत्या राजकीय-सामाजिक परिपेक्ष्यात आंबेडकरांच्या विचारांचा चिकित्सक आणि सखोल अभ्यास होण्याची आत्यंतिक गरज अधोरेखित करणारे हे पुस्तक अभ्यासनीय आहे.
Share
