1
/
of
1
Pardhyachi Gay By Uttam Kamble (पारध्याची गाय)
Pardhyachi Gay By Uttam Kamble (पारध्याची गाय)
Regular price
Rs. 102.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 102.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
नव्या काळातला नवा मूलतत्त्ववाद अधिक धारदार नखे घेऊन जगभर कसा पसरतो आहे, याचे ठळक प्रतिबिंब म्हणजे हा कथासंग्रह होय.
‘पारध्याची गाय’ असो, एखाद्याचे ‘स्मारक’ असो किंवा ‘देवनहळ्ळीचा रस्ता’ असो, सर्वत्र उघडपणे मूलतत्त्ववाद पसरताना दिसतो आहे.
नवी भांडवलशाही आणि नवे सत्ताकारण यांच्या हातात हात घालून निघालेला मूलतत्त्ववाद सर्वसामान्यांचे जीवन असुरक्षित कसे बनवतो आहे, याचा क्ष-किरण म्हणजेच या कथासंग्रहातील या तीन दीर्घकथा होत.
माणसाच्या आत आणि माणसाने बनवलेल्या व्यवस्थेत खोलवर प्रवेश करून मूलतत्त्ववादाची घातकी रूपे पकडण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे.
Share
