Skip to product information
1 of 1

Palanyat Na Disalele Pay By Ajit Gogate (पाळण्यात न दिसलेले पाय)

Palanyat Na Disalele Pay By Ajit Gogate (पाळण्यात न दिसलेले पाय)

Regular price Rs. 366.00
Regular price Rs. 430.00 Sale price Rs. 366.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

कायदा आणि न्यायालयीन पत्रकारिता’ हे पत्रकारितेमधील एक विशेष प्राविण्याचे दालन आहेकायदा आणि पत्रकारिता या दोन व्यावसायिक ज्ञानांच्या परिपूर्ण मिलाफानेच हे प्राविण्य आत्मसात होऊ शकतेयाचे शिक्षण कोणत्याही पाठ्यक्रमात दिले जात नाहीया दोन्ही विषयांचे औपचारिक शिक्षण  घेताज्यांनी सलग चार दशकांच्या निग्रही आणि स्वाध्यायी परिश्रमाने हे प्राविण्य मिळवूनकेवळ मराठीच नव्हे तर एकूणच भाषिक पत्रकारितेत या विशेष शाखेची मुहूर्तमेढ रोवली त्या श्रीअजित गोगटे यांनी नव्या पिढीच्या मार्गदर्शनासाठी केलेले हे आत्मकथनया विषयावरील मराठीमधील बहुधा हे पहिलेच पुस्तक ठरेल.

View full details