Skip to product information
1 of 1

Padkya Wadyamagecha Devdut – Lakshman Londhe (पडक्या वाड्यामागचा देवदूत - लक्ष्मण लोंढे )

Padkya Wadyamagecha Devdut – Lakshman Londhe (पडक्या वाड्यामागचा देवदूत - लक्ष्मण लोंढे )

Regular price Rs. 80.00
Regular price Rs. 80.00 Sale price Rs. 80.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

रात्रीचे 12.30 वाजलेअसतील.

दोघांनी आकाश निरीक्षण करताना जरा ब्रेक घ्यायचा असं ठरवलं.

साहिल चटया घालत होता तेव्हा त्याला तो आवाज प्रथम जाणवला.

हातातलं काम तसंच थांबवून त्याने मिहीला म्हटलं, ‘‘मिहीर, तुला अगदी दबत्या आवाजातलं माणसाचं कण्हणं ऐकू येतंय?’’

‘‘होय रे होय, कोणीतरी कण्हतंय,’’ मिहीर म्हणाला आणि त्याच्या अंगावर सरसरून काटा आला.

‘‘पण आता या वेळी टेकडीवर तुझ्या आणि माझ्याशिवाय तिसरं कोणीच नाही ना?’’

View full details