1
/
of
1
O Saki Saki By Raja Gaikwad (ओ साकी साकी)
O Saki Saki By Raja Gaikwad (ओ साकी साकी)
Regular price
Rs. 298.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 298.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मद्याचा प्राचीन इतिहास, पेग हा 30/60 मिलीचाच का? पतियाळा पेग म्हणजे काय? मद्याचे प्रकार किती? कोणते? त्यातील फरक काय? जीन व व्होडका व ब्रँडी यात काय फरक? बिअर ओतायची कशी येथपासून तर कोणत्या ड्रिंक्ससाठी कोणते ग्लास वापरावेत व तेच का वापरावेत? चखणा काय असावा? हँगओव्हर का होतो? सिंगल माल्ट, ब्लेंडेड स्काॅच मधील फरक काय? दारूबद्दल जगभर काही अंधश्रद्धा देखील आहेत, त्या काय आहेत? जगभरातील प्रसिद्ध राजकीय नेत्यांचे मद्यपान इत्यादी माहितीने खच्चून भरलेले हे पुस्तक आपणास निश्चितच आनंद देईल.
Share
