Nivadak Pustakancha Set By Achyut Godbole, Amruta Deshapande, Asawari Niphadkar (भन्नाट शोध, भन्नाट वैद्यक, फ्यूचरटेक)
Nivadak Pustakancha Set By Achyut Godbole, Amruta Deshapande, Asawari Niphadkar (भन्नाट शोध, भन्नाट वैद्यक, फ्यूचरटेक)
Regular price
Rs. 723.00
Regular price
Rs. 850.00
Sale price
Rs. 723.00
Unit price
/
per
भन्नाटशोध
रोजच्या जगण्यातील निवडक ६० वस्तूंच्या शोधाची सहजसोप्या आणि रंजक भाषेत कथा सांगणारं नवं पुस्तक!
भन्नाटवैद्यक
श्वास रोखून धरायला लावणाऱ्या काही शोध, काही सर्जरीज आणि काही औषधोपचारांच्या नवलकथा!
माणसाचं अचाट धाडस करण्याचं शौर्य, धोका पत्करून मानवजातीचं भलं करण्याची जिद्द, निरपेक्षपणे केलेलं आत्मबलिदान, असीम कुतुहूल आणि अनपेक्षितरित्या लागलेला पण इतिहासाला कलाटणी देणारा एखादा भन्नाट शोध…
या सगळ्या सुरस कथा सांगणारं नवं पुस्तक!
फ्युचरटेक
ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस, माइंडक्लोन्स, भविष्यातले औषधोपचार, स्मार्ट सिटीज, स्पेस टुरिझम, स्पेस मायनिंग, परग्रहावरील वस्ती, आर्टिफिशियल इंटलिजन्स, नॅनो टेक्नॉलॉजी, सायबर वॉर अशा भविष्याला आकार देऊ शकणाऱ्या तंत्रज्ञानांचा सुबोध भाषेत वेध घेणारं पुस्तक!