Skip to product information
1 of 1

Nirday (निर्दय)

Nirday (निर्दय)

Regular price Rs. 280.00
Regular price Rs. 330.00 Sale price Rs. 280.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publisher
Author
Language
Quantity

Nirday (निर्दय)

लेखक-उमेश  कदम 
पाने- १८४

१९३७-३८मधला जपानी सैन्याने चीनमध्ये केलेला हिंसाचार – स्त्री-पुरुषांवरील अमानुष अत्याचार – म्हणजेच तेव्हाचा हॉलोकास्ट- जगासमोर आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्याचपैकी एक म्हणजे ‘जियांग चेंग.’ चीनच्या नानकिंग राजधानीला काबीज करण्यासाठी आसुसलेले जपानी सैन्य आणि त्यांच्या पाठिशी असणारे मानवताहीन विचारसणीचे वरिष्ठ – त्यामुळे सोकाळलेले नराधम - त्याबरोबरच चीनच्या वरिष्ठांच्या फक्त स्वत:ची कातडी बचाव निर्णय - या संधीचा पुरेपूर फायदा जपान व जपानी सैनिक घेतात आणि नानकिंगच्या प्रत्येक कोपर्याची लक्तरं करत अभिमानाने फिरू लागतात. नानकिंगमधला सामान्य माणूस हा सैनिकच आहे असं मानून त्यांची सरेआम कत्तल केली जाणारी कत्तल – गरोदर स्त्रीयांवर एकापेक्षा जास्त नराधमांचा बलात्कार – पोटातील गर्भाला अपूर्णावस्थेतच बाहेर काढून कुत्र्यांच्या तोंडी देणे – या हृदय पिळवटून टाकणार्या नानकिंगच्या हत्याकांडाचा इतिहास ‘निर्दय’ या कादंबरीतून मराठी वाचकांसाठी शब्दबद्ध झाला आहे.

View full details