Nilima karmarkar 3 Book set ( नीलिमा करमरकर यांची निवडक पुस्तके)
Nilima karmarkar 3 Book set ( नीलिमा करमरकर यांची निवडक पुस्तके)
1.चॉकलेट सम्राट मिल्टन हर्षी (Chocolate Samrat Miltan Hurshey) - 175/-
प्रत्येकाला आयुष्यात चॉकोलेटची चव चाखायला मिळाली पाहिजे. ती केवळ श्रीमंतांची मक्तेदारी राहता कामा नये. - मिल्टन हर्षी
* अपयशातून फिनिक्स भरारी घेणार्या अवलियाचा प्रेरणादायक जीवनपट.
* लाखो प्रयोग करून सर्वोत्तम चवीचे चॉकलेट बनविणारा चॉकलेटियर.
* सर्वसामान्य मुलगा ते चॉकलेट सम्राटपर्यंतचा प्रवास.
* धंद्यातील रोलर कोस्टर सांभाळत मोठी झेप.
* अतिशय स्वस्त दरात घराघरात चॉकलेट कसं पोहोचलं?
* व्यावसायिकतेपेक्षाही भावनांना प्राधान्य देत समाजोपयोगी कार्य.
* मिल्टन हर्षी स्कूल - जगातील सर्वात श्रीमंत अनाथाश्रमाची उभारणी.
* स्वीटेस्ट टाऊन ऑन अर्थ आणि हर्षी मेडिकल सेंटरची निर्मिती.
* घरगुती चॉकोलेट उद्योगाचे, रोज 80 मिलियन चॉकलेटस् निर्मिती करणार्या उद्योगात रूपांतर.
2. 21 ग्रेट लीडर्स (Marathi) 21 Great Leaders- 275/-
21 ग्रेट लीडर्स हे पूर्वीपासून ते आत्तापर्यंतच्या महान नेत्यांच्या जीवनावर आणि त्यांनी दिलेल्या संदेशावर अत्यंत विचारपूर्वक केलेले भाष्य आहे. पॅटचं इतिहास आणि लीडरशीपचं सखोल ज्ञान आणि एक लीडर व एक कोच म्हणून त्यांच्याकडे असणारा असामान्य वैयक्तिक अनुभव यामुळे हे पुस्तक अतुलनीय ठरते. ‘21 ग्रेट लीडर्स’ हे मनन करण्यास भाग पाडणारे आणि प्रॅक्टिकल मार्गदर्शन करणारे पुस्तक आहे, जे तुम्हाला एक उत्तम नेता बनण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.’’ -जिम कोजेस आणि बॅरी पॉस्नर (सुप्रसिद्ध लेखक)
3.Forest Bathing (फॉरेस्ट बाथिंग) - 225/-
'इकिगाई' या बेस्टसेलर पुस्तकाच्या लेखकांचे पुस्तक हरित वनातील स्नान न ऊर्जा पुनः प्राप्त करण्याची 'शिनरिन-योकु' पद्धत जागतिक कीर्तिचे प्रसिद्ध लेखक हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस सांगतात की, भावनिक सकारात्मकता आणि सर्वसाधारण आरोग्य यामध्ये वृद्धी होण्यासाठी मानव आणि निसर्ग यांचे ऋणानुबंध महत्त्वपूर्ण आहेत. जरी तुमचे घर, परिसर अतिशय गजबजलेला असेल तरीसुद्धा तुम्ही शुद्ध चैतन्याचा अनुभव तुमच्या पुढच्या 'फॉरेस्ट बाथिंग' पर्यंत स्वतःमध्ये साठवून ठेवू शकता.