1
/
of
2
Nila Kinara By Kanchan Shende (निळा किनारा )
Nila Kinara By Kanchan Shende (निळा किनारा )
Regular price
Rs. 196.00
Regular price
Rs. 230.00
Sale price
Rs. 196.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
प्रवासवर्णपर लेख, ललित लेख, लघुकथा आणि कविता यांचा समावेश असलेले हे पुस्तक ललितरम्य सौंदर्यवादी दृष्टीने लिहिले गेले आहे.
लघुकथा आणि ललित लेख यांच्या माध्यमातून सुलभ आणि रसाळ भाषेत प्रत्यक्ष जगलेले अनुभव लेखिकेने यात मांडलेले आहेत.
भवतालातल्या वास्तवाला बेमालूमपणे ललितरूप देण्यात लेखिका यशस्वी होताना दिसते.
रसाळ भाषेत लिहिलेल्या गद्यांसह या पुस्तकात भावविभोर कवितांचाही समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे या पुस्तकाचे सौंदर्यमूल्य खचितच वाढले आहे.
एकूणच लेखिकेच्या जिवंत अनुभवांच्या रेषा, रंग आणि आकारांचे ललितबंधात्मक चित्रण करणारे हे पुस्तक सौंदर्यवादी साहित्य चित्रणाचा सुंदर नमुना आहे.
Share
