Skip to product information
1 of 1

Never Split the Difference By Chris Voss, Tahl Raz(नेव्हर स्प्लिट द डिफरन्स)

Never Split the Difference By Chris Voss, Tahl Raz(नेव्हर स्प्लिट द डिफरन्स)

Regular price Rs. 254.00
Regular price Rs. 299.00 Sale price Rs. 254.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

परिपूर्ण वाटाघाटी तत्त्वांचे एक आकर्षक पुस्तक ‘नेव्हर स्प्लिट द डिफरन्स’ हे ख्रिस वोस (आणि ताहील राझ) या ओलिस वार्ताकाराचे जीवनाच्या वाटचालीत, प्रत्येकाला सर्वार्थाने उपयुक्त ठरणारे पुस्तक आहे. ख्रिस वोस हे आंतरराष्ट्रीय एफबीआय मधील निगोशिएटर आहेत. तसेच प्रतिष्ठित बिझनेस स्कूलमध्ये पुरस्कार विजेते शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीतून आपले काही अनुभव संकलित केलेले आहेत. त्यातून परिपूर्ण वाटाघाटी तत्त्वांचे एक आकर्षक पुस्तक तयार झालेले आहे. योग्य मानसिकता असणे, ही यशस्वी वाटाघाटीची गुरुकिल्ली आहे.

View full details