1
/
of
1
Nati Nital Ujedachi (नाती नितळ उजेडाची)
Nati Nital Ujedachi (नाती नितळ उजेडाची)
Regular price
Rs. 127.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 127.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
Nati Nital Ujedachi (नाती नितळ उजेडाची)
लेखिका: छाया महाजन
पाने: 102
आपल्या आयुष्यात कितीतरी माणसं येत-जात असतात. त्यातली बरीचशी आपल्या लक्षात राहतात. काही काळाच्या ओघात विस्मरणातही जातात. काही मात्र आपल्या मनात घर करून राहतात. मनाशी जोडली जातात. कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आपल्यावर प्रभाव पडतो. अशाच काही व्यक्ती छाया महाजन यांच्या सहवासात आल्या. त्या व्यक्तिंविषयीच त्यांनी लिहिलेल्या या आठवणी.
Share
