Napas Mulanche Pragati Pustak By Arun Shevte
Napas Mulanche Pragati Pustak By Arun Shevte
Regular price
Rs. 255.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 255.00
Unit price
/
per
अपयश समजले नसते तर यशाची गोडीही समजली नसती, असं म्हणतात. न्यूटन, अमिताभ बच्चन, नेल्सन मंडेला, किशोरी आमोणकर, शाहरुख खान, बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या श्रेष्ठ व्यक्ती अपयशाला सामोऱ्या गेल्या; पण या सर्व जणांनी आपापल्या क्षेत्रांत उत्तुंग यश मिळवलं. या अशा साऱ्या नापास मुलांच्या कहाण्यांचं संपादन अरुण शेवते यांनी केलं आहे. या सगळयांनाच अपयश आलं, संघर्ष करावा लागला; मात्र तोच त्यांच्या प्रगतीचा आरंभकाळ ठरला. याच काळात त्यांचं व्यक्तिमत्व आकाराला आलं. वेळेचं महत्व ठेवून काम करीत रहा, असा मंत्र त्यांनी आपल्या जगण्यातून दिला.