1
/
of
2
Nandanvan By Raviraj (नंदनवन)
Nandanvan By Raviraj (नंदनवन)
Regular price
Rs. 127.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 127.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
घर... घराचे स्वप्न आणि ते घेतल्यावर त्यातून बेतलेलं जिवावरचं संकट.... याबद्दलची ही कथा आहे.
भास्करं देव एक साधारण मध्यमवर्गीय तरुण, ज्याने स्वतः साठी एक घर निवडले. जे त्याला त्याच्या खिशाला परवडेल अशा किमतीत मिळाले होते. असे घर की, ज्यात 'त्या'चे असणारे वास्तव्य, जे वर्षानुवर्षे असलेल्या वाईट शक्तींचे केंद्रस्थळ व त्या घराचा एक क्रूर, अमानवी इतिहास याची काहीही माहिती नसताना भास्कर व कुटुंब तिथे आनंदाने राहायला जातात, तिथे राहायला गेल्यावर त्यांना आलेले अनुभव व आलेल्या संकटांतून ते वाचतील का ?.... 'त्या'चा पराभव होईल का? नावाप्रमाणे 'नंदनवन' पुन्हा नंदनवन होईल का?.... या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वाचा...
रविराज लिखित नंदनवन....
Share
