Skip to product information
1 of 1

Na Khed Na Khant By Bhimrao Patole (ना खेद ना खंत)

Na Khed Na Khant By Bhimrao Patole (ना खेद ना खंत)

Regular price Rs. 213.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 213.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

भीमराव पाटोळे. वयाच्या ऐंशी वर्षांपैकी साठ-पासष्ठ वर्षं सार्वजनिक जीवनात व्यस्त असलेला माणूस. सामाजिक चळवळी, आंदोलनं, संघटना, पक्षबांधणी, निवडणुका यांत गुंतून गेलेला. स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत वावरलेला. एस. एम. जोशी - नानासाहेब गोरे यांच्यापासून चंद्रशेखर- कर्पूरी ठाकूर - जयप्रकाश नारायण अशा थोरामोठ्यांचा सहवास लाभलेला. मात्र गेल्या सहा दशकांमध्ये भारताचं राजकारण बदलत गेलं आणि भीमरावांसारख्या कार्यकर्त्यांची कुचंबणा होऊ लागली. विचारांच्या निष्ठेपेक्षा अन्य गोष्टी महत्त्वाच्या बनल्या. त्यातून राजकारणाचं व्यावसायिकीकरण झालं. ध्येयवाद, समाजहित वगैरे मागे पडलं. हे स्थित्यंतर कसं घडलं आणि त्यात प्रामाणिक कार्यकर्त्यांचं काय झालं याचं लख्ख दर्शन घडवणारं पुस्तक.

View full details