1
/
of
1
Mrutyu Pahileli Manas By Gauri Kanetkar (मृत्यू पाहिलेली माणसं)
Mrutyu Pahileli Manas By Gauri Kanetkar (मृत्यू पाहिलेली माणसं)
Regular price
Rs. 170.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 170.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
कधी माणसं एकटीच जंगलात हरवतात, कधी विमान कोसळतं आणि त्यातले प्रवासी हिमशिखरांवर अडकून पडतात, कधी अफाट समुद्रात एका होडीत बसून जीव वाचवण्याची वेळ येते, तर कधी एखाद्या दहशतवादी हल्ल्यात किंवा नागरी युद्धात होरपळतात. मृत्यू समोर दिसत असताना माणसाच्या मनाची काय घालमेल घडते? मृत्यू म्हणजे सुटका ठरू शकते, अशा वेळी स्वतःचा जीव वाचवण्याची दुर्दम्य इच्छा माणसांमध्ये निर्माण होते. ही शक्ती त्यांच्यात कुठून येते?
कदाचित आपल्यावर अशी परिस्थिती कधीही ओढवणार नाही. पण ज्या माणसांनी अशा संकटांशी सामना केला, त्यांचे अनुभव आपल्याला जीवन-मरणातल्या आदिम संघर्षाची पुसटशी का होईना, कल्पना देऊ करतात.
मृत्यूच्या दारातून परतलेल्या व्यक्तींच्या या थरारक कहाण्या. आपल्यातल्या प्रत्येकाला ‘हरू नकोस, हा शेवट नाही’, असं सांगत राहणार्या.
Share
