Skip to product information
1 of 1

Mrutunjay Natak By Shivaji Sawant (मृत्युंजय नाटक)

Mrutunjay Natak By Shivaji Sawant (मृत्युंजय नाटक)

Regular price Rs. 119.00
Regular price Rs. 140.00 Sale price Rs. 119.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

नाही!! नाही! मी सूतपुत्र नाही. राधेय नाही. एकशेएकावा कौरव नाही. कौंतेय आणि पहिला पांडव तर नाहीच नाही. मी- मी सूर्यपुत्रही नाही!! मी- मी आहे एक प्रचंड शून्य !! प्रचंड शून्य !! ज्याला नसतात बंधू-बंधनं, नसते माता-ममता, नसते आवश्यकता कुठल्याही कुळाची कसल्याच वारशाची, ज्याला नसतात मान-अवमान आत्माभिमान कसले कसलेच भाव ! 'कऽर्ण, कऽर्ण' एक प्रचंड शून्य ! जन्म नसलेलं, मृत्यू नसलेलं ! राधा-कुंती, वृषाली-पांचाली, शोण, अर्जुन, घोडा-सूर्य, सर्वा-सर्वांनाच सामावून घेणारं! सर्वापार गेलेलं ! कशाकशातच नसलेलं! एक प्रचंड शून्य !
अभिप्राय कर्णाच्या -
आयुष्यातले हिंदोळे मांडणाऱ्या 'मृत्युंजय' या मूळ कादंबरीला नाट्यरूप देताना सावंत यांनी त्यातलं नाट्य आणखी धगधगीत केलं आहे. वाचिक संवादांचा एक वेगळाच आदर्श हे नाटक तयार करतं 

View full details