1
/
of
1
Mrugpakshishastra By Maruti Chitampalli (मृगपक्षिशास्त्र)
Mrugpakshishastra By Maruti Chitampalli (मृगपक्षिशास्त्र)
Regular price
Rs. 276.00
Regular price
Rs. 325.00
Sale price
Rs. 276.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
शौड राजाच्या इच्छेनुसार मंडक गावातील श्री हंसदेव यांनी रचलेला मूळ संस्कृतमधला पशुपक्ष्यांची माहिती देणारा हा ग्रंथ आहे. मृग म्हणजे पशू व पक्षी यांच्या वैशिष्ट्यांसह ८०० वर्षापूर्वीच्या काळात असा ग्रंथ भारतात तयार झाल हे अभिमानास्पद आहे. मृगपक्षिशास्त्र या ग्रंथाचे दोन भाग आहेत. पहिल्या खंडात १२७ पशूंची व दुसऱ्या खंडात ९७ पक्ष्यांची वर्णने दिली आहेत, या ग्रंथात छत्तीस श्रेणीमध्ये पशुपक्ष्यांच्या माहितीचे संकलन केले आहे. वन्यजीवनाची माहिती देणारे मूळ संस्कृत ग्रंथाचा भावानुवाद प्रख्यात वनमहर्षी मारुती चितमपल्ली, तसेच पी नरसिंहशास्त्री भातखंडे यांच्या रोचक शैलीतून सामान्य वाचकालाही समजेल अशा सहजसुंदर भाषाशैलीतून साकार झाले आहे.
Share
