1
/
of
1
Morpise By Ishwar Trimbak Aagam
Morpise By Ishwar Trimbak Aagam
Regular price
Rs. 170.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 170.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
त्याने थरथरतच ती संदुक उघडली. गोकुळातून निघताना कदंब वृक्षाखाली राधेला शेवटचं भेटलो, तेव्हा तिच्याकडे दिलेली बासरी! तिने अजूनही जपून ठेवली होती. त्याबरोबर होतं एक सुंदर मोरपंख ! तिने ते हळूच उचलून घेतलं.
त्याच्या डोक्यावरच्या सोनेरी वलयांकित मुगुटात खोचलं. कान्हा... तुझी बासरी ऐकतंच आता, शेवटचा श्वास घ्यावा असं वाटतेय रे.. त्याच्या खांद्यावर तिने अलगद मान टेकवली. त्याने बासरीतून मधुर ताण छेडायला सुरुवात केली. तीतून निघणारे मधुर मंजुळ स्वर ऐकून राधा पुन्हा एकदा भान हरपून ऐकू लागली. एक प्रहर, दोन, तीन प्रहर उलटून गेले. कृष्ण बासरी मधून संगीताचे सूर छेडतच होता. राधाही तल्लीन होऊन ऐकत होती.
Share
