Skip to product information
1 of 2

Mithakanche Jag By Dr. Nitin Hande (मिथकांचे जग)

Mithakanche Jag By Dr. Nitin Hande (मिथकांचे जग)

Regular price Rs. 323.00
Regular price Rs. 380.00 Sale price Rs. 323.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

माणूस हा गोष्टी सांगणारा प्राणी आहे; कल्पनाशक्ती आणि कथा रचना हेच त्याच्या हुशारीचं लक्षण आहे. प्राचीन गुहाचित्रांमध्ये देव नसून निसर्गातील प्रतीकं दिसतात—तीच कदाचित त्याची भीती किंवा देवता होती. शेतीच्या सुरुवातीपासून मानवाने स्वतःसारख्या देवांची निर्मिती केली आणि मिथककथा जन्माला आल्या. काळाबरोबर या देवकथांचे “व्हर्जन्स” अपडेट होत गेले. व्यापार वाढला तसतशी या कथा आफ्रिका, आशिया आणि युरोपमध्ये पसरल्या. प्राचीन सिल्करूटमुळे संस्कृती, धर्म आणि देवकथा एकमेकांत मिसळल्या. मिथकांचे हे धागे उलगडले तर मानवाचे स्थलांतरसुद्धा समजून घेता येते.

View full details