Skip to product information
1 of 2

Mithak Aani Natak By Dr. Tara Bhavalkar (मिथक आणि नाटक)

Mithak Aani Natak By Dr. Tara Bhavalkar (मिथक आणि नाटक)

Regular price Rs. 281.00
Regular price Rs. 330.00 Sale price Rs. 281.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

'मिथक' म्हणजे 'पुराणकथा अथवा दैवतकथा': इंग्रजीतील 'मिथ्' या संज्ञेचा भारतीय पर्याय. अलौकिकाचा रंग ल्यायलेली लोकानुभूती व्यक्त करणारी कथा म्हणजे 'मिथक.' आद्य मिथके ही विधींशी संबंधित होती. मिथक आणि विधी यांचा संबंध इतका अभिन्न आहे की, मिथक हे विधीचे 'शब्द' रूप आहे.तर विधी मिथकाचे 'क्रिया' रूप आहे. मिथक म्हणजे नाट्यात्म विधींची संहिता होय, तर विधी म्हणजे मिथकाचे प्रयोगरूप होय.या नाट्यात्म आद्य यातुविधीतूनच नाटक उदय पावले/उत्क्रांत झाले. नाट्योदयासंबंधीच्या या विलक्षण तथ्याच्या प्रकाशात १९२० पर्यंतच्या मराठी पौराणिक नाटकाची जडणघडण उलगडून दाखवणारा हा ग्रंथ आहे: 'मिथक आणि नाटक.

View full details