Skip to product information
1 of 1

Midsummer Mysteries By Agatha Christie, Pranav Sakhdev(Translator) ( मिडसमर मिस्टरीज )

Midsummer Mysteries By Agatha Christie, Pranav Sakhdev(Translator) ( मिडसमर मिस्टरीज )

Regular price Rs. 254.00
Regular price Rs. 299.00 Sale price Rs. 254.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

या पुस्तक म्हणजे गुन्ह्यांच्या सम्राज्ञीने लिहिलेल्या रहस्यकथा आहेत. उन्हाळ्यात तापमान जसजसं वाढतं, तसतसं दुष्ट प्रकार घडण्याच्या शक्यताही वाढतात. कॉर्नवॉलपासून फ्रेंच रिव्हिएरापर्यंत, डेल्फीक मंदिरांची पार्श्वभूमी असो की इंग्लिश गावातली घरं असोत, अॅगाथा ख्रिस्तीची सर्वांत प्रसिद्ध पात्रं उन्हाळ्याच्या तलखीमध्येही कठीणातली कठीण रहस्यं उकलून दाखवतात. आजवरची सर्वाधिक खपाची कादंबरीकार अॅगाथा ख्रिस्तीची ही गुंतागुंतीची रहस्यं वाचायला तुम्हाला नक्कीच मजा येईल!

View full details