Mi Vikrivyavsayat Apyashachya Khaitun Yashoshikharavar Kasa Pochale By Frank Bettger (मी विक्रीव्यवसायात अपयशाच्या खाईतून यशोशिखरावर कसा पोचलो)
Mi Vikrivyavsayat Apyashachya Khaitun Yashoshikharavar Kasa Pochale By Frank Bettger (मी विक्रीव्यवसायात अपयशाच्या खाईतून यशोशिखरावर कसा पोचलो)
Couldn't load pickup availability
मी विक्रीव्यवसायात अपयशाच्या खाईतून यशोशिखरावर कसा पोहोचलो, हे फ्रॅंक बेटगर यांचे पुस्तक, प्रत्यक्ष अनुभवातून व प्रगल्भ निरीक्षण शक्तीतून उमललेले आहे. एका आंतरिक रेट्यातून व्यवसाय करीत असताना, जबरदस्त आत्मविश्वास व नेमकी दृष्टी फ्रॅंकला मिळत गेली. यातील काही सिद्धात हे खरोखरीच अपूर्व व आगळेवेगळे असून या सिद्धांताच्या आधारेच, सेल्समध्ये फ्रॅंकने सर्वोच्च यशोशिखर सर केले. अर्थातच या मागे फ्रॅंकचे अपार कष्ट आणि जिद्द आहे. खरे तर, डेल कार्नेगी यांच्या सांगण्यावरुन सेल्समधील अनुभवकथन लिहायला फ्रॅंक प्रवृत्त झाले. स्वत: डेल कार्नेगी म्हणतात की, सेल्सवर मी जी काही पुस्तके आत्तापर्यंत वाचली, त्यात सर्वात प्रेरणादायी आणि प्रभावी पुस्तक फ्रॅंक बेटगर यांचेच आहे. डेल कार्नेगी यांना जे वाटले, ते तुम्हालाही वाटू शकते. या पुस्तकातील सिद्धांताच्या आधारे तुम्हीही तुमच्या व्यवसायात यशोशिखर गाठू शकता! एकूणच, फ्रॅंक बेटगर यांच्या यशस्वीतेची ही पस्तीस वर्षांची कहाणी खरोखरीच आगळी वेगळी व चित्तथरारक आहे.
Share
