Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
' - ती एक मुलगी होती - एका मारवाडी कुटुंबातली. - ती शिकली. - मग ती यथावकाश पत्नी, माता झाली. - मग ती शेतकरी झाली, कवयित्री झाली, लेखिका झाली. - ‘शेतक-यां’चे सगळे प्रश्न, अडचणी, दु:ख अंगावर घेऊन पुन्हा ‘बाई’च्या प्रश्नांचाही हारा तिनं डोक्यावर सांभाळला. - अशा या एका ‘शेतकरी-कवयित्री-लेखिके’ची ही कहाणी! - पूर्णपणे ‘सुफळ’ नव्हे, पूर्णपणे ‘सपुर्ण’ ही नव्हे आणि तरीही ह्रदयाला हात घालणारी.
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books