Mazya Shelyanchi Nondvahi (माझ्या शाळेची नोंद वही)
Mazya Shelyanchi Nondvahi (माझ्या शाळेची नोंद वही)
Couldn't load pickup availability
Mazya Shelyanchi Nondvahi (माझ्या शाळेची नोंद वही)
लेखक - तेजस शेंडे
पाने- २१६
जर दूध, शेळी किंवा अन्य कुठलाही पशुपालन विषयक धंदा फायद्यात चालवायचा असेल तर त्या व्यवसायात नोंदवहीला अनन्यसाधारण महत्व आहे.
आपल्याकडील जवळपास ८० ते ९०% शेतकऱ्यांकडे आपल्या पशुपालन व्यवसायातील कुठल्याही नोंदी नाहीत. नोंदी जर ठेवल्या तर आपल्या व्यवसायात आपण कुठे चुकतोय व त्यावर उपाय काय हे आपण सांगू शकतो व आवश्यक तो निर्णय घेऊ शकतो.
जर वरीलप्रमाणे सर्व नोंदी ठेवल्या तर शेळ्यांची संख्या न वाढवता उत्पादन वाढवता येऊ शकते.
जर प्रत्येक गोष्टी नियंत्रणात ठेवल्या तर प्रत्येक जनावरांबद्दल वेळच्या वेळी योग्य निर्णय घेता येतात व फार्मची व्यावसायिक दृष्टीकोणातून जडणघडण लक्षात घेता येते.
मला जर विचारलं तर मी म्हणेन नोंदवहीशिवाय जनावरांमधील कुठलाही धंदा फायदेशीर होऊच शकत नाही.
Share
