Marathi Riyasat 1 TE 8 Khand By G S Sirdesai , S M Garge (मराठी रियासत १ ते ८ खंड- गो. स. सरदेसाई - स. मा. गर्गे)
Marathi Riyasat 1 TE 8 Khand By G S Sirdesai , S M Garge (मराठी रियासत १ ते ८ खंड- गो. स. सरदेसाई - स. मा. गर्गे)
Regular price
Rs. 7,225.00
Regular price
Rs. 8,500.00
Sale price
Rs. 7,225.00
Unit price
/
per
गोविंद सखाराम सरदेसाई' अडीचशे वर्षांचा मराठेशाहीचा एकमेव, समग्र, सविस्तर इतिहास मालोजी राजे भोसल्यांपासून १८१८ साली पेशवाईच्या अस्तापर्यंतचा मराठेशाहीचा संशोधनात्मक इतिहास म्हणजे गो.स. सरदेसाई यांचा 'मराठी रियासत' हा आठ खंडातील ग्रंथ. मालोजी राजे भोसले यांच्यापासून दुसराबाजीराव पेशवा यांच्यापर्यंत मराठ्यांचा सुसूत्र, साधा आणि सविस्तर इतिहास फक्त सरदेसाई यांनी लिहिलेल्या मराठी रियासातमध्ये वाचावयास मिळतो.