1
/
of
1
Marathi Kavitechya Paulkhuna By Udhhav Kanade / Sachin Itkar / Dr. Sambhaji Malaghe (मराठी कवितेच्या पाऊलखुणा)
Marathi Kavitechya Paulkhuna By Udhhav Kanade / Sachin Itkar / Dr. Sambhaji Malaghe (मराठी कवितेच्या पाऊलखुणा)
Regular price
Rs. 425.00
Regular price
Rs. 500.00
Sale price
Rs. 425.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मराठी कवितेच्या पाऊलखुणा' या प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे संपादक उद्धव कानडे, सचिन ईटकर आणि संभाजी मलघे यांचं धन्यवाद अभिनंदन ! या संग्रहासाठी संपादकांनी एकूणच मराठी कवितेतील दोनशे काव्याभिरुचीची द्योतक आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनेतूनही या मूल्यभिरुचीचा प्रत्यय येतो.
मराठी कवितेचा आजवरचा इतिहास मराठी कवींच्या संवेदनस्वभावांमधील बदलाचाच गौरवशाली इतिहास आहे. याचाही अर्थ असा की मराठी कवितेची गोष्ट आशय आणि अभिव्यक्तीमधील संघर्षाची आणि स्थित्यंतराचीच गोष्ट आहे. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंतचा, प्रबोधनाचा आणि संविधानमूल्यांच्या प्रभावाचा अशी या विचारसंघर्षाची प्रमुख वळणं कल्पित येतील.
Share
