Marathi Bhashik Vyangachitra Patrakaritecha Itihaas By Dr. Pravin Machchhindra Surekha Mastud (मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास)
Marathi Bhashik Vyangachitra Patrakaritecha Itihaas By Dr. Pravin Machchhindra Surekha Mastud (मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास)
Couldn't load pickup availability
पुस्तकाची पाने - 236
'व्यंगचित्राच्या दुनियेची इत्यंभूत माहिती देणारा ग्रंथ.' हा ग्रंथ व्यंगचित्र (कार्टून) या शब्दाची उत्पत्ती कशी झाली येथपासून आजवर जगात भारतात आणि महाराष्ट्रात गाजलेल्या सर्व व्यंगचित्रकारांची माहिती आणि त्यांच्या व्यंगचित्राच्या क्षेत्रातील कामगिरीचे महत्व सांगण्याचे काम हा ग्रंथ करतो. -
डॉ. रवींद्र चिंचोलकर, Ravi Chincholkar सर मा. विभाग प्रमुख, पत्रकारिता विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.
"आजपर्यंत 'मराठी भाषेतील व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास' एकत्रीत पुस्तक रूपाने कोणीही मांडलेला नाही. त्यामुळे हे
पुस्तक व्यंगचित्र पत्रकारितेच्या क्षेत्रातील निराळे व एकत्रीत अभ्यासाचे पहिलेच पुस्तक ठरेल. मराठी भाषिक व्यंगचित्र
पत्रकारितेचा इतिहास या पुस्तकातून वाचक, लेखक, कलाकार व पत्रकारितेचा अभ्यास करणारे संशोधक यांना अत्यंत उपयुक्त
अशी माहिती मिळेल. मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेतील एक ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ म्हणून या पुस्तकाकडे पाहिले जाईल
असेही मला वाटते. मराठी भाषेचे अभ्यासक, इतिहाचे अभ्यासक व पत्रकारितेच्या क्षेत्रातील अभ्यासकांना एक अत्यंत
महत्वाचा संदर्भ ग्रंथ म्हणून हे पुस्तक उपयोगी होईल. -
प्रा.सुरेश पुरी, Suresh Puri सरमा. विभाग प्रमुख, पत्रकारिता विभाग, जेष्ठ प्राध्यापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर (औरंगाबाद)
Share
