1
/
of
1
Mantarlelya Divasanchi Bakhar By Vasudev Kulkarni (मंतरलेल्या दिवसांची बखर)
Mantarlelya Divasanchi Bakhar By Vasudev Kulkarni (मंतरलेल्या दिवसांची बखर)
Regular price
Rs. 306.00
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 306.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
कोल्हापूर आणि सांगली येथे असताना वासुदेव कुलकर्णी यांना दिल्ली, कर्नाटक, काश्मीर, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आदि प्रदेशात जाण्याची संधी मिळाली. त्यांची वार्तापत्रे त्यांच्या नावावर त्या त्या ठिकाणांहून प्रसिद्ध होऊ लागली. बऱ्याचदा त्यांनी आणि मी एकत्रच दौरे केलेले आहेत. त्यांना कोल्हापूरचा अभिमान असला आणि त्यांच्या भाषेत रांगडेपणा असला तरी त्यांची लिहिती भाषा सौम्य आणि प्रासादिक आहे. त्यांच्या भाषेत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे ज्ञान आणि विज्ञान आहे आणि रामदासस्वामींचा जिव्हाळा आहे. संत तुकाराम महाराजांचे 'भले तरी देऊ कासेची लंगोटी' हे तत्वज्ञान आहे. हो, उगीचच कोणी त्यांच्या वाटेला गेले तर ते त्याची खोड मोडल्याशिवाय राहात नाहीत. त्यांच्या भाषेत जसेच्या तसे चित्र उभे करण्याची ताकद आहे.
Share
