1
/
of
2
Manovidnyan Bhag 1 By Achyut Godbole - Chinmay Sarpotdar ( मनोविज्ञान भाग १ )- पुस्तकासोबत मनाचे व्यवस्थापन पुस्तक फ्री
Manovidnyan Bhag 1 By Achyut Godbole - Chinmay Sarpotdar ( मनोविज्ञान भाग १ )- पुस्तकासोबत मनाचे व्यवस्थापन पुस्तक फ्री
Regular price
Rs. 400.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 400.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मनोविज्ञान भाग १ :-
कल्पना करा, एक मानसशास्वत जो माकडांच्या पिल्लांवर प्रयोग करताना त्यांना 'वापर'नं बनवलेली एक खोटी आई देतो! किंवा एक डॉक्टर जो माणसाच्या मेंदूचे दोन समान भाग करून माणसाचं व्यक्तिमत्व विभागून टाकतो किंवा असे मनोवैज्ञानिक जे उंदरांच्या मेंदूत बीज टाकून त्यांना व्यसन सावतात ! किंवा असा मानसशास्त्रज्ञ जो निरोगी लोकांना काही विशेष कारणासाठी मनोरुग्ण बनवून हॉस्पिटलला पाठवतो! या आणि अशा कित्येक उत्कंठावर्धक आणि रोमांचक प्रयोगांनी आणि मानसशास्त्रीय सिद्धान्तांनी भरला मानसशास्त्रावरील पुस्तक! मानसशास्त्रामधील जगातल्या प्रसिद्ध तयांनी प्रयोग करून मांडलेले २५ सिद्धान्त !
Share
