Skip to product information
1 of 1

Manavjatichi Katha(मानवजातीची कथा)

Manavjatichi Katha(मानवजातीची कथा)

Regular price Rs. 382.00
Regular price Rs. 450.00 Sale price Rs. 382.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publisher
Author
Language
Quantity

Manavjatichi Katha(मानवजातीची कथा)


लेखक: हेन्री थॉमस

या भूतकाळातील घटनांचे समकाळात आता पुन्हा नव्याने उत्खनन का केले जात आहे, असाही प्रश्न वाचकांच्या मनात उपस्थित होऊ शकतो. परंतु आपल्या भूतकाळात जोरकसपणे मारलेल्या हाका कान देऊन ऐकणे, हे आपले कर्तव्य आहे. आज आपण जिथे आहोत, तिथपर्यंत पोहचत असताना आपले पूर्वज कोणत्या खाचखळग्यांतून गेले, त्यांना कोणती दिव्ये पार पाडावी लागली, याची जिवंत अनुभूती आपल्याला ‘मानवजातीची कथा’ या ग्रंथाच्या माध्यमातून घेता येते.

View full details