1
/
of
2
Manatil Patre By Rajeev Barve (मनातील पत्रे)
Manatil Patre By Rajeev Barve (मनातील पत्रे)
Regular price
Rs. 510.00
Regular price
Rs. 600.00
Sale price
Rs. 510.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
लेखकाला आयुष्यभरात भेटलेले काही सुहृद, प्रिय स्नेही आणि मार्गदर्शक यांच्याप्रति अपार आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणारी ही मनातील पत्रे वाचणे हा एक छान आनंद सोहळा आहे. जिव्हाळा हा या पत्रांचा अंतःस्तर आहे, तर लालित्य हा बहिःस्तर आहे. त्यामुळेच हे पुस्तक अंतर्बाह्य 'सुरेल' झाले आहे. पुढच्या पिढीला हे पुस्तक या अर्थाने मार्गदर्शक ठरेल.
Share
