Skip to product information
1 of 1

Manasik Yatana By Govind Narayan Datarshastri

Manasik Yatana By Govind Narayan Datarshastri

Regular price Rs. 255.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 255.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

ही कादंबरी 1915 मध्ये प्रसिद्ध झाली यातील कथानक मुंबईतील गिरगाव मूगभाट वगैरे भागात घडते. या कादंबरीतील सामाजिक परिस्थिती 1910 च्या सुमाराची आहे. ही कथा मुख्यतः दादासाहेब भिसे या कारखानदाराला झालेल्या मानसिक यातनांची आहे. . त्यांनी आपल्या जीवनातील काही महत्वाच्या घटना गुप्त ठेवल्या व त्या ज्यांना माहित झाल्या त्यांनी त्यांना धमक्या देऊंन ब्लॅकमेल केले. या कादंबरीत फक्त भिसे यांच्या मानसिक यातना न सांगता त्या काळच्या कामगारवस्तीचेही यथायोग्य चित्रण केलेले आहे. मुंबईतील कामगार चळवळीचा तो सुरूवातीचा काळ होता. संपाचे दुष्परिणाम यात चांगल्या तऱ्हेने रंगविलेले आहेत. शंभर वर्षापूर्वीचा मुंबईतील कामगार संप व चाळीतील कुटुंबे, त्यांचे पारदर्शक चित्रण या कादंबरीत आढळते. शंभर वर्षापूर्वीचा मुंबईतील समाज कसा होता हे डोळ्यासमोर उभे रहाते. कादंबरी सामाजिक असली तरी रहस्यमय व उत्कंठावर्धक आहे यात नाही.

View full details