Manas Kashi Jodavi By Dale Carnegie, (माणसं कशी जोडावी)
Manas Kashi Jodavi By Dale Carnegie, (माणसं कशी जोडावी)
समाजात वावरताना तुमचा असंख्य लोकांशी संपर्क होत असतो. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल मग ते व्यावसायिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र किंवा नोकरीचे ठिकाण असो, या ठिकाणी वावरताना तुम्हाला माणसे जोडणे खूप गरजेचे असते. अशा वेळी लोकांशी संवाद साधताना आपल्याकडून कळत-नकळतपणे चुकीचे शब्द दिले जातात व चुकीची वागणूक दिली जाते. यामुळे समोरची व्यक्ती नाराज होऊन दुरावण्याची शक्यता असते. भविष्यकाळात आपल्याकडून अशा गोष्टी घडू नये म्हणून ‘माणसं कशी जोडावी ?’ हे पुस्तक तुम्हाला मित्र म्हणून मदत करेल. डेल कार्नेगी यांनी सांगितलेली तंत्रे वेळोवेळी वापरून तुम्ही तुमच्या क्षेत्रात सर्वांना आवडणारी व्यक्ती व्हाल, याची निश्चित खात्री आहे.
सामाजिक, राजकारण, व्यावसायिक, नोकरी याचसोबत इतर प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व करु इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.