1
/
of
2
Manapasoon Manatale By Govind Kulkarni (मनापासून मनातले)
Manapasoon Manatale By Govind Kulkarni (मनापासून मनातले)
Regular price
Rs. 196.00
Regular price
Rs. 230.00
Sale price
Rs. 196.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
- ‘मनापासून मनातले’ या कवितासंग्रहात कवी गोविंद कुळकर्णी यांनी प्रेम, निसर्ग आणि चिंतनपर कविता लिहिल्या आहेत.
- सामाजिक घटितांवर केलेली चिंतनपर भाष्ये, कवी आणि कविता याविषयीचं चिंतन हे या संग्रहाचं एक प्रधान वैशिष्ट्य आहे.
- या संग्रहातील अनेकविध कवितांमध्ये आठवांचे झरे, सुखाचं चांदणं, स्नेहगंधाची स्मरणशिल्पे आणि मावळतीचे हळवे कातर रंगही आहेत.
- निसर्ग आणि मानवाचं नातं शोधणाऱ्या या संग्रहातील कविता मुक्तछंदातून उलगडते.
- कोकणातल्या हिरव्यागर्द निसर्गाची लोभसचित्रेही या संग्रहातून अनुभवायला मिळतात.
Share
