Make Time By Jack Knapp / John Zeratsky (मेक टाईम)
Make Time By Jack Knapp / John Zeratsky (मेक टाईम)
Couldn't load pickup availability
मेक टाईम प्रशंसापर ..
मेक टाईम एक आलिशान मॅनिफेस्टो तर आहेच, पण सोबतच हे एक नीडर, डू इट युवरसेल्फ असं गाईडही आहे, ज्यामुळे दीर्घ काळ टिकणाऱ्या आणि फायदेशीर ठरणाऱ्या सवयी लागू शकतात.
चार्ल्स डुडिंग, 'द पॉवर ऑफ हॅबिट' आणि 'स्मार्टर, फास्टर बेस्टर' पुस्तकाचे लेखक
हल्ली आपण रोजच्या कामातच इतके अडकतो की, आवश्यक असणारी कामे करण्यासाठी वेळ कुठून काढायचा, हा प्रश्न उभा राहतो. या पुस्तकात जॅक आणि जॉन आपल्याला हे छोटे छोटे बदल कसे करावेत हे सांगतात, ज्यामुळे सगळ्या गोष्टींना वेळ मिळेल आणि आपण ऊर्जेने परिपूर्ण राहू शकू. ज्याची प्रसन्न आणि सफल जीवन जगण्याची इच्छा आहे, अशा प्रत्येक माणसासाठी हे पुस्तक गरजेचे आहे.
- ग्रेचन रुबिन, 'द हॅप्पीनेस प्रॉजेक्ट' आणि 'द फोर टेडन्सिज' या पुस्तकाचे लेखक
वेळ आणि त्याचा सदुपयोग यासाठी आग्रही असल्यामुळे मला हे मजेदार आणि उपयोगी पुस्तक आवडले. हे निव्वळ सर्वसाधारण उत्पादकेबद्दल माहिती देणारे पुस्तक नाही.
- ईव विलियम्स, मीडियम आणि ट्रिटरचे संस्थापक
Share
