Skip to product information
1 of 2

Majha Gav Majhi Mahase By Indrajit Bhalerao (माझा गाव माझी माणसे)

Majha Gav Majhi Mahase By Indrajit Bhalerao (माझा गाव माझी माणसे)

Regular price Rs. 221.00
Regular price Rs. 260.00 Sale price Rs. 221.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

'माझा गाव, माझी माणसं' हे माझं ग्रामीण अनुभव मांडणारं ललित गद्याचं चौथं पुस्तक आहे. 'गाई घरा आल्या' हे माझं ललित गद्याचं पहिलं पुस्तक १९९७ साली प्रकाशित झालं होतं. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र शासनाचं ललित गद्य लेखनाचं वि. द. घाटे पारितोषिकही त्याला मिळालं. काही विद्यापीठांनी ते समग्र पुस्तक, तर काही विद्यापीठांनी त्यातले ललित लेख अभ्यासाला लावले.

 

 

View full details