Skip to product information
1 of 1

Mahatma Gandhi Te Modi By Dr. Rajeshkumar Aacharya & Girishchandra Tanna (महात्मा गांधी ते मोदी – डॉ. राजेशकुमार आचार्य व गिरीशचंद्र तन्ना)

Mahatma Gandhi Te Modi By Dr. Rajeshkumar Aacharya & Girishchandra Tanna (महात्मा गांधी ते मोदी – डॉ. राजेशकुमार आचार्य व गिरीशचंद्र तन्ना)

Regular price Rs. 293.00
Regular price Rs. 345.00 Sale price Rs. 293.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Quantity

प्रेरणेमधूनच आकांक्षा जन्माला येतातमाणसाला ज्या आकांक्षा असतात तिथपर्यंत तो पोचू शकतोपण जर त्याला प्रेरणाच नसेल तर तो सुरुवातच करू शकणार नाहीमोदींचा वैयक्तिक आणि राजकीय प्रवास याहून वेगळा नाहीत्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या आणि त्यांना प्रेरणा देणाऱ्या गांधीजीसरदार पटेल आणि स्वामी विवेकानंद यांसारख्या थोर व्यक्तींची नावं ते पुष्कळदा आपल्या भाषणामध्ये घेत असतातया साऱ्यांचा प्रभावमग तो आध्यात्मिक असो की सामाजिक-राजकीयतो मोदींच्या कामामध्ये खोलवर रुजलेला आहेइथं विशेषत्वानं नमूद केलेल्या या साधर्म्याखेरीज अन्य कोणती साधर्म्य मोदी आणि या थोर व्यक्तींमध्ये आढळतातहे शोधणं वाचकासाठी रंजक ठरेल.

View full details