Skip to product information
1 of 1

Maharashtratil Kalavant - Baburao Sadwelkar(महाराष्ट्रातील कलावंत - बाबुराव सडवेलकर)

Maharashtratil Kalavant - Baburao Sadwelkar(महाराष्ट्रातील कलावंत - बाबुराव सडवेलकर)

Regular price Rs. 181.00
Regular price Rs. 199.00 Sale price Rs. 181.00
9% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

प्रा. बाबुराव सडवेलकर हे एक उत्तम चित्रकार तसेच कला-समीक्षक. विविध चित्रकारांवर त्यांनी वेळोवेळी केलेल्या लेखनातून त्यांच्या संशोधक वृत्तीचा प्रत्यय येतो. या पुस्तकात महाराष्ट्रातील कलावंताविषयीचे त्यांचे लेखन संग्रहित केले आहे.

आबालाल रहिमान, बाबुराव पेंटर, के. के. हेब्बर, हळदणकर, गणपतराव म्हात्रे, रविंद्र मेस्त्री, भाऊ समर्थ अशा एकूण वीस चित्रकाराविषयीचे लेखन व त्यांची चित्रे यात आहेत.

View full details