1
/
of
4
Maharashtrachi Shodyatra Nasikchi WarsaSthale By Anurag Vaidya (महाराष्ट्राची शोधयात्रा – नासिकची वारसास्थळे)
Maharashtrachi Shodyatra Nasikchi WarsaSthale By Anurag Vaidya (महाराष्ट्राची शोधयात्रा – नासिकची वारसास्थळे)
Regular price
Rs. 191.00
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 191.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
नाशिक शहर आणि परिसर गोदावरी नदीच्या काठी वसलेला असून, त्याला समृद्ध इतिहास लाभला आहे. पण काही ठिकाणांशी स्थानिक कथाही जोडल्या गेलेल्या आहेत. अनेकदा असे होते की आपण नाशिक शहरातील आणि आजूबाजूच्या प्रसिद्ध ठिकाणांना भेट देतो, पण माहितीच्या अभावी जी ठिकाणे फारशी परिचित नाहीत, त्यांना भेट देणे टाळले जाते. लेखक अनुराग वैद्य यांनी 'महाराष्ट्राची शोधयात्रा: नाशिकची वारसास्थळे' या पुस्तकात नाशिकमधील अशाच काही कमी ज्ञात ठिकाणांची माहिती दिली आहे.
Share
