Maharajadhiraj By Samar
Maharajadhiraj By Samar
Couldn't load pickup availability
गुप्त साम्राज्याचं सुवर्णयुग साकारणाऱ्या श्री समुद्रगुप्तांच्या जीवनावर आधारित कादंबरी! ऐतिहासिक साधनांच्या आधारे समुद्रगुप्तांच्या वैयक्तिक जीवनाचं आणि त्यांनी लढलेल्या युद्धांचं चित्रण! 'समुद्रगुप्त : एक चिंतन' या परिशिष्टासह! A novel based on the life of Shri Samudragupta who establihsed the golden age of the Gupta Empire! Depiction of Samudragupta's personal life and the wars he fought on the basis of historical sources! With an Appendix 'Samudragupta : Ek Chintan'! 1.सम्राट समुद्रगुप्तांच्या समग्र जीवनावर आधारित कादंबरी. 2. 'समुद्रगुप्त : एक चिंतन' या परिशिष्टातून अनेक ऐतिहासिक तथ्य आणि कादंबरीतील विविध प्रसंगांमागील संदर्भ वाचकांसमोर ठेवले आहेत. 3. अगदी बंधूंसह झालेल्या संघर्षापासून दक्षिणापथातील गर्द अरण्यांमध्ये युद्ध करण्यापर्यंत अनेक आव्हानात्मक परिस्थितींना समुद्रगुप्तांनी कसे तोंड दिले, त्याचे वर्णन. 4. शिवपूर्व काळात ‘परमभागवत’ ही उपाधी धारण करणाऱ्या सम्राट समुद्रगुप्तांचा धार्मिक स्वभाव, अश्वमेध यज्ञ आणि धार्मिक कार्याचे वर्णन. 5. अतिशय उत्तम (प्रिमिअम) कागदाचा वापर आणि मजबूत बांधणी.
Share

