1
/
of
1
Maharaja-E-Hind By Mayur Hanumantrao Sul (महाराजा-ए-हिंद)
Maharaja-E-Hind By Mayur Hanumantrao Sul (महाराजा-ए-हिंद)
Regular price
Rs. 298.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 298.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
लढाईच्या मैदानांत मी ब्रिटिश तोफखान्याचा सामना करण्याला वा त्यापुढे तगण्याला असमर्थ असलो तरी शेकडो कोसांचा मुलुख तुडवला, लुटला व जाळला जाईल. तुमच्या सेनापतीला श्वास घेण्यासाठीं एका क्षणाचीही सवड मिळणार नाहीं. समुद्राच्च्या लाटांप्रमाणे असलेल्या माझ्या फौजेच्या धाडीखालीं लाखों माणसें संकटांत पडतील.”
– महाराजा यशवंतराव होळकर
Share
