Skip to product information
1 of 2

Mahapurushanchya Najretun Shivray + Shri Shambhuchhatrapati Smarak Granth Book Set By Vaibhav Salunke , Sushant Sanjay Udawant

Mahapurushanchya Najretun Shivray + Shri Shambhuchhatrapati Smarak Granth Book Set By Vaibhav Salunke , Sushant Sanjay Udawant

Regular price Rs. 552.00
Regular price Rs. 650.00 Sale price Rs. 552.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

महापुरुषांच्या नजरेतून शिवराय - छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारताच्या अस्मितेचे यथार्थ प्रतीक असणारे भारतभूमीचे खरेखुरे पुत्र होते. - स्वामी विवेकानंद वास्तविक शिवाजी महाराजांची साधना म्हणजे साऱ्या महाराष्ट्राच्या धर्म-साधनेचा एक विशेष प्रकाश आहे. - रवींद्रनाथ टागोर शौर्य आणि धैर्य या गुणांना चारित्र्य व विधायक दृष्टी या गुणांची जोड मिळाल्यानेच शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते झाले....

 श्री शंभूछत्रपती स्मारक ग्रंथ - छत्रपती संभाजी महाराजांचे स्वतःचे नाणे होते का ? बुधभूषण ग्रंथात नेमके काय लिहलंय ? आज हा ग्रंथ आहे कुठे ? तब्बल नऊ वर्ष मुघलांच्या नाकी नऊ आणणारा मराठ्यांचा छत्रपती लढला कसा ? या सर्व प्रश्नांची उत्तरे समजून घेण्यासाठी आमचा स्मारक ग्रंथ जरूर वाचा.

View full details