Skip to product information
1 of 1

Mahamudra Delhitil Marathi Kartutva Bhag 1 By Dhananjay Bijale (महामुद्रा दिल्लीतील मराठी कर्तृत्व भाग १)

Mahamudra Delhitil Marathi Kartutva Bhag 1 By Dhananjay Bijale (महामुद्रा दिल्लीतील मराठी कर्तृत्व भाग १)

Regular price Rs. 340.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 340.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी मंत्री म्हणून गेल्या ७५ वर्षात देशाच्या प्रगतीत योगदान दिले आहे. यावर प्रकाश टाकण्याचा हा लेखन प्रकल्प महत्त्वाचा आहे. देशाच्या राजधानीत काम करताना राष्ट्रीय विचार समोर ठेवावा लागतो. महाराष्ट्रातील नेत्यांनी नेहमीच हे तारतम्य पाळल्याचे जाणवते. राष्ट्रीय विचारांनी काम करणाऱ्या या नेत्यांमुळे महाराष्ट्राकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन निर्माण झाला. या सर्वच महाराष्ट्र सुपुत्रांनी मंत्री म्हणून घेतलेले निर्णय, त्यांचे निर्देश यावर या पुस्तकात भर देण्यात आला आहे. या पुस्तकाचे संदर्भमूल्यही निश्चितच अधिक आहे. मराठी नेतृत्वाने दिल्लीत उमटवलेली कार्यमुद्राच या पुस्तकामुळे पुन्हा एकदा उजळून निघणार आहे. महाराष्ट्राच्या नेतृत्वाचे समाजकारण राजकारणातील राष्ट्रीय पैलू प्रकाशमान होणार आहेत. महाराष्ट्रातील अभ्यासक, संशोधक आणि तरुणांसाठी हे पुस्तक अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी ठरेल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, महाराष्ट्र

View full details