1
/
of
2
Mahagatha + Samagra Ramayan Ram ( Combo set)
Mahagatha + Samagra Ramayan Ram ( Combo set)
Regular price
Rs. 722.00
Regular price
Rs. 850.00
Sale price
Rs. 722.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Mahagatha By SATYARTH NAYAK
देव, दानव आणि मानव, सर्वांचीच मानसिकता समजून घेऊन त्यांच्या कृती, त्यामागील त्यांचे हेतू, विचार ह्याचा सखोल शोध घेण्याचा प्रयत्न महागाथामध्ये केला आहे. वस्तुतः ह्या कथा, त्यामधील पात्र ही ‘कालातीत’ आहेत. त्या कथा वाचकांना आजही सुसगत वाटतात, हे विशेष. त्याचप्रमाणे, रंजक शैली आणि सुरेख रेखाचित्र यानी नटलेली ही महागाथा मनोरंजनाबरोबरच वाचकाचं प्रबोधनही करेल हिंदू-पौराणिक कथांचा सर्वस्वी वेगळा असा एक पैलू यामधून समोर येईल, हे निश्चित
Samagra Ramayan Ram By Raj Shekhar Basu
वाल्मीकी मुनी लिखित रामायण हे आद्य महाकाव्य. तेव्हापासून ते आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधुनिक युगातही सगळ्यांना तेवढीच भुरळ पडणारी संपूर्ण रामकथा…
Share
