Skip to product information
1 of 1

Mahabhartatil Nayika Sati Dropadi & Charusena By Darbh & Kaumudi Pratap (महाभारतातील नायिका सती द्रोपदी+ चारुसेना)

Mahabhartatil Nayika Sati Dropadi & Charusena By Darbh & Kaumudi Pratap (महाभारतातील नायिका सती द्रोपदी+ चारुसेना)

Regular price Rs. 451.00
Regular price Rs. 530.00 Sale price Rs. 451.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

महाभारतातील नायिका सती द्रोपदी

सती द्रोपदी  ,म्हणजे महाभारतामधले एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व आहे.तिने एकाच वेळी पाचही पांडवांशी शास्त्रसंमत  रीतीने विवाह केला होता , तिच्या कथेने भारतीय पुराणशास्त्रात महत्वपूर्ण स्थान मिळवले आहे. ती कौरवांकडून अपमानित होण्याच्या  प्रत्येकवेळी संकटांतून जात असते. द्रोपदीच्या कथेत सामाजिक न्याय, स्त्रीच्या सन्मानाची आणि प्रतिशोधाची मुद्दे आलेले आहेत. तिच्या त्रासामुळे आणि तिच्या संघर्षामुळे महाभारताची कथा अधिक गहिरी  आणि महत्त्वपूर्ण बनते.

                                                     चारुसेना

चारुसेना ही शिवभक्त असलेल्या नर्तकीची कथा आहे. उच्च कुळात जन्मलेली ही, नियतीच्या प्रवाहात वहात कुठे, कशी पोहचते त्याची ही कथा आहे. कथा सोमनाथ शिवमंदिराच्या अवतीभवती घडत असते. ज्योतिर्लिंगाच्या वास्तव्यामुळे सगळीकडे प्रसन्नता आणि पावित्र्य नांदत असते. अशा शांततेत एक दिवस गझनीच्या महमुदची सोमनाथवर स्वारी होते. मोठे युद्ध होते. महमुद प्रचंड लुटीबरोबर शिवाचे मंदिर तोडतो. चारुसेनासह इतर प्रजाजन व्यथित होतात. पुढे सरकणाऱ्या काळाबरोबर ह्याच व्यथेच्या अंतरंगातून प्रयत्नाचा अंकुर फुटतो आणि शिवाचे मंदिर पुन्हा उभे रहाते.

View full details