Skip to product information
1 of 1

Madhyamkallol By Neelambari Joshi (माध्यमकल्लोळ)

Madhyamkallol By Neelambari Joshi (माध्यमकल्लोळ)

Regular price Rs. 509.00
Regular price Rs. 599.00 Sale price Rs. 509.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

जोहान्स गुटेनबर्ग ते मार्शल मॅलुहान यांच्यात पाचशे वर्षांचा काळ गेला आहेजे माध्यम उपयुक्त म्हणून अवतरले ते आता माध्यम महासूर म्हणून झाले आहेया महासुराचा हात भस्मासुराप्रमाणे मानवी संस्कृतीच्या डोयावर येत आहेहा राक्षसी जगड्व्याळ कल्लोळ कदाचित भविष्यातील माणसाचे जीवन प्रगल्भही करू शकेल वा विनाशही ओढवू शकेलपण ते भवितव्य आपल्या हातांत आहेमात्र ते भविष्य घडवण्यासाठी प्रथम तो माध्यमकल्लोळ समजून घ्यायला हवानीलांबरी जोशी यांनी त्या महाराक्षसाच्या गुहेत प्रवेश करून त्याची कुंडली मांडली आहे.

कुमार केतकर

ज्येष्ठ पत्रकारअभ्यासक आणि खासदार

माध्यमांनी आपले जगणे व्यापून टाकले आहेआपल्या आवडीनिवडीअगदी आपल्या भावविश्वावरही त्यांनी आपल्या नकळत ताबा मिळविला आहेगेल्या तीस वर्षांत माध्यमजगतामध्ये झालेले हे परिवर्तन स्तिमित करणारे तर आहेचपण बहुसंख्य वेळा घाबरवणारेही आहेध्रुवीकरण हा यातल्या काही माध्यमकर्मींसाठी परवलीचा शब्द झाला आहेत्रिवार सत्य आणि निखालस खोटे यामधील प्रचंड दरी अदृश्य करण्याचे या मंडळींचे कसब हे समाजाच्या मुळावर येणारे आहेमाध्यमांनी निर्माण केलेल्या या कल्लोळाविषयी नीलांबरी जोशी यांनी केलेले चिंतन विचार करायला लावणारे आहे.

राजीव खांडेकर

एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंटएबीपी न्यूज नेटवर्क

मुख्य संपादकएबीपी न्यूजएबीपी माझा

आज परिस्थिती अशी आहेकी काल फक्त वाचकश्रोते वा प्रेक्षक असलेले आपण सारे आज या माध्यमजगताचा एक भाग बनलो आहोतहे नेमके होते कसेसामान्य माणसांचेही चंगळवादी ग्राहक वा हिंस्र ट्रोल्स कसे तयार केले जातात?

नीलांबरी जोशी यांच्या या पुस्तकातून अशा विविध प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळत जातातमाध्यमी मानसशास्त्राच्या खोल अभ्यासातून अवतरलेले असे हे पुस्तक

View full details