Skip to product information
1 of 4

Madhyamantale Divas By Dr. Keshav Sathaye (माध्यमांतले दिवस |लेखक - डॉ. केशव साठये )

Madhyamantale Divas By Dr. Keshav Sathaye (माध्यमांतले दिवस |लेखक - डॉ. केशव साठये )

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

माध्यमांतील दिवस' हे डॉ केशव साठये यांचे पुस्तक म्हणजे टीव्ही , रेडिओ ,जाहिरात क्षेत्रातील प्रवासाचा एक अनोखा जागर आहे . 
सामाजिक माध्यमांच्या गदारोळात , कृत्रिम बुद्धिमत्तेचे आगमन होत असताना डॉ साठये यांनी रंगवलेली ही मैफिल स्मरणरंजना बरोबर माध्यमांच्या भविष्याचा वेधही वस्तुनिष्ठपणे घेताना दिसते. 
दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्मितीचे विविध पैलू  समजून घेण्यासाठी हे पुस्तक  वाचायलाच हवे.
मुंबई दूरदर्शन , पुणे आकाशवाणी ,फिल्म इंस्टिट्यूट यांची सैर घडवत सवाई गंधर्व , मॅजेस्टिक गप्पा , पुणे नगर वाचन मंदिर , ब्रिटिश लायब्ररी यांचे व्यक्तिमत्व आपल्या डोळ्या समोर उभे करण्याची किमया या पुस्तकात साधली आहे . लेखकाला माध्यम प्रवासात भेटलेली माणसे ,हे लेखन वाचता वाचता आपली होऊन जातात हा या पुस्तकाचा परमोच्च बिंदू म्हणावा लागेल.
ज्येष्ठ लेखिका डॉ करुणा गोखले यांची अभ्यासपूर्ण  प्रस्तावना या पुस्तकाचे मोल अधोरेखित करणारी आहे .

View full details