Skip to product information
1 of 4

Madhuras Recipe - Swayampak Gharatil Tantra Ani Mantra + 90 Divsanche Assal Marathmole Aahar Niyojan + 1 Kilochya Pramanat Sananche 101 Marathi Padarth By Madhura Bachal

Madhuras Recipe - Swayampak Gharatil Tantra Ani Mantra + 90 Divsanche Assal Marathmole Aahar Niyojan + 1 Kilochya Pramanat Sananche 101 Marathi Padarth By Madhura Bachal

Regular price Rs. 806.00
Regular price Rs. 948.00 Sale price Rs. 806.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

1) स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र | पाने - १०४ | 299/-
१. यूट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घराघरांत पोहोचलेल्या 'मधुराज् रेसिपी'च्या मधुरा यांचे नवीन पुस्तक. २. अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी 'मधुराज रेसिपी' घेऊन आलेय खास तुमच्यासाठी 'स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र' हे पुस्तक. ३. सर्व गृहिणींना उपयुक्त ठरणारी माहिती आणि मार्गदर्शन ४. स्वयंपाक घरात येणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या अडचणींवर अचूक उत्तर अर्थात 'स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र' हे पुस्तक. ५. स्वयंपाक घरातील कामे सोपी करण्यासाठी उपयुक्त असे पुस्तक. ६. अनुभवी आणि सोप्या पद्धतीमध्ये मांडलेल्या अतिशय माहितीपूर्वक अशा टिप्स. ७. एखादा पदार्थ नव्याने शिकताना अथवा येत असलेला पदार्थ झटपट आणि स्वादिष्ट करण्यासाठी या किचन टिप्स नक्कीच तुमच्या उपयुक्त ठरतील. ८. रोजच्या वापरतील भाज्यांपासून ते विविध पदार्थ जास्त काळ टिकण्यासाठी उपयुक्त अशा टिप्स. ९. पारंपरिक तसेच आधुनिक स्वयंपाक घरातील वावर सुलभ करण्यासाठी टिप्सचा खजिना. १०. 'स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र' या पुस्तकातील टिप्स तुमचा स्वयंपाकाचा वेळच वाचवत नाहीत तर तुम्हाला नवीन पदार्थ सहजतेने बनवण्यास मदत करतात. ११. स्वयंपाकाचा वेळ अधिक उत्पादनक्षम आणि सोप्या पद्धतीने वापरता यावा यासाठी 'स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र' हे पुस्तक तुमच्या स्वयंपाकघरात हवेच.

2) ९० दिवसांचे आहार नियोजन | पाने -  २१५ | 499/-
यूट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घरा-घरांत पोचलेल्या 'मधुराज् रेसिपी'च्या मधुरा यांचे नवीन पुस्तक. ९० दिवसांचे आहार नियोजन. चविष्ट आणि आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असे पौष्टिक पदार्थ. ५०० हुन अधिक अस्सल पारंपरिक मराठमोळ्या पदार्थांचा खजिना.. सरळ आणि सोप्या शब्दात मांडलेले पदार्थ. दिवसभर जेवणाला काय करायचे याचे उत्तर म्हणजे 'आहार नियोजन' हे पुस्तक. साध्या घरगुती पदार्थातून उत्तम चवीबरोबर सकस आहार मिळतो. हे सांगणारे मधुराताईंचे पदार्थ वाचकांना नक्कीच आवडतील! प्रत्येक गृहिणीच्या घरी असलेच पाहिजे असे पुस्तक. स्मार्ट आणि सिक्रेट टिप्स असे बरेच काही..

3) १ किलोच्या प्रमाणात, सणांचे १०१ मराठी पदार्थ |
पाने - ८८ | 150/-
यूट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घराघरांत पोहोचलेल्या 'मधुराज् रेसिपी'च्या मधुरा यांचे नवीन पुस्तक. महाराष्ट्राची एक खासियत म्हणजे प्रत्येक सणानुसार आणि ऋतूनुसार खाद्यपदार्थ . कोणत्याही सणावाराला मराठी घराघरात गोडाधोडाचे पदार्थ बनवणे हि परंपरा आहे. सणांचे पदार्थ मापात कसे बनवायचे हा प्रत्येक गृहिणीला पडलेला मोठा प्रश्न ? याच प्रश्नाचे उत्तर म्हणजे "१ किलोच्या प्रमाणात, सणांचे १०१ मराठी पदार्थ" . हे सर्व पदार्थ १ किलोच्या प्रमाणात कसे बनवायचे यासाठी प्रत्येक गृहिणीकडे असलेच पाहिजे असे पुस्तक. प्रत्येक ऋतूची माहिती आणि त्यानुसार असणारे पदार्थ. नेहमीच्या पदार्थांसोबत काही विस्मरणात गेलेल्या किंवा मागे पडलेल्या पदार्थांच्या रेसिपीज. साध्या आणि सोप्या शब्दात मांडलेल्या पौष्टिक रेसिपी.

View full details